“फक्त तू “
प्रेमाची व्याख्या
तू
निसर्गाची निर्मिती
तू
नीर्मल झरयाच्या
पाण्या पेक्षा
नीर्मल अशी आहेच
तू
इंद्र धनुच्या श्रप्तरन्गी
रंगा परीस आहे
तू
अप्सराना पण
हेवा वाटतो
अशी रूपाची
राणी आहे
तू
माझ्या सुंदर शब्दांची
प्रेरणा आहे
तू
कारण फक्त
माझी आहेच
तू…